Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mountaineer Marathi Meaning

गिर्यारोहक

Definition

आवड म्हणून पर्वतांवर चढणारी व्यक्ती

Example

एडमंड हिलरी हे सर्वप्रथम तेनसिंग नोर्गेबरोबर एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत.