Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Move Marathi Meaning

काढून टाकणे, खेळी, गति, गती, चाल, जाणे, बदलणे, वेग, हलवणे

Definition

विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती
पुनरावृत्तीने अंगी जडणारी वागण्याची रीत
एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका
आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे
एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायला सुरुवात करणे
एखादी

Example

त्याची वागणूक फारच चांगली आहे./ तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
त्याला लवकर उठायची सवय आहे
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
तो मला जागा देण्यासाठी सरकला.
फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
काल मी बसस्थानका