Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Movement Marathi Meaning

आंदोलक, आंदोलन, गति, गती, चळवळ, चाल, परसाकडे, प्रातर्विधी, वेग, शी, शौच, शौचविधी, संडास, हगणे

Definition

अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार
एखाद्याच्या वागण्या बोलण्याची तर्‍हा
विशिष्ट गोष्ट घडून यावी ह्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न
अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ
हलणे-डोलण्याची क्रिया किंवा भाव
काही

Example

गुप्तहेरांने शत्रुच्या हालचाली टिपल्या
श्रमिकांनी आपल्यावर होणार्‍या अत्याचाराविरूद्ध चळवळ सुरू केली
ही गाडी ताशी दहा किलेमीटर वेगाने धावते.
मृत व्यक्तीची हालचाल होत नाही.
काही केल्या आता ही