Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mucus Marathi Meaning

श्लेष्मा

Definition

ज्यात शौचावाटे शरीरातून चिकट, पांढरा मल सतत बाहेर येतो असा एक आजार
अन्नाचे पचन न झाल्याने शौचावाटे निघणारा एक प्रकारचा चिकट, सफेद मल
खाकरले असता घशातून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ
श्लेष्मिक ग्रंथींतून स्रवणारा एक चिक़ट व तरल प

Example

आमांश झालेला व्यक्ती एकसारखा शौचास जात असतो.
चिकित्सक आवची तपासणी करत आहेत.
थंडीत मला कफाचा त्रास होतो
श्लेष्मा हे जल, लवण इत्यादींपासून बनलेले असते.