Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mug Marathi Meaning

टमरेल, मग

Definition

भोजनाच्यावेळी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे
पकडण्याकरता लहान कान असलेले चहा, कॉफी वगैरे पिण्याचे भांडे

तोडी असलेला एक प्रकारचा लोटा
मोठा कान असलेले कपापेक्षा मोठे भांडे

Example

लोट्यातून पाणी पेल्यासारख्या भांड्यात ओतून पितात
कप हातातून सटकल्यामुळे चहा सांडला.

मौलवी साहेब गडूने पाणी पित आहेत.
दुपारच्या जेवणात एक छोटे टमरेल भरून सूप मिळत असे.