Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mural Marathi Meaning

भित्तिचित्र

Definition

दगड किंवा विटा यांचा माती वा सिमेंट इत्यादींच्या साहाय्याने रचलेला उभा आडोसा
भिंतीवर रेखटलेले चित्र
(शरीरशास्त्र) शरीरातील एखाद्या संरचनेला घेरणारा पृष्ठभाग

Example

या राजवाड्याची आता केवळ भिंतच उरली आहे
अजिंठ्याच्या लेण्यांतील भित्तिचित्रे आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात
ह्या टाकीची भिंत जाड आहे.