Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Music Marathi Meaning

संगीत

Definition

वाद्य, मानवी आवाज वा ध्वनी निर्माण करणारी इतर साधने ह्यांच्या साहाय्याने स्वर, ताल ह्यांच्या रचना करायची श्राव्य कला
आनंददायक ध्वनी

Example

त्यांना संगीताची चांगली जाण आहे
हिमालयाच्या पर्वतराजींमधील वायूचे संगीत हृदयस्पर्शी वाटते.