Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mutter Marathi Meaning

बकबक करणे, बडबडणे, वटवट करणे

Definition

बसक्या आवाजातील बोलण्याचा आवाज
तोंडातल्या तोंडात अस्पष्ट बोलणे
निरर्थक भाषण करणे
झोपेत वा बेशुद्धावस्थेत बडबडणे
बडबडण्याची क्रिया
झोपेत वा बेशुद्धावस्थेत बोलण्याची क्रिया
तोंडातून अस्पष्ट शब्दात काही बोलण्याची किंवा बडबडण्याची क्

Example

कसली तरी कुजबूज ऐकू येत होती.
तो माझ्या कानात काहीतरी पुटपुटला
तो नेहमीच वटवट करतो
दामू रात्री झोपेत जाबडतो
छोट्या सोनूची बडबड ऐकत रहावेसे वाटते.
ताईचे बरळणे ऐकून मी घाबरले.
तू तुझी बडबड बंद करशील की मी येथून जाऊ.