Myrtle Marathi Meaning
मेंदी
Definition
ज्याच्या पाल्यात कात चुना घालून स्त्रिया हात किंवा पाय रंगवतात ते एक झाड
मेंदीच्या पानांना वाटून तयार केलेले वाटण
मेंदीच्या पानांना वाळवून केलेली पूड
मेंदीच्या साहाय्याने शरीरावर काढलेली नक्षी
Example
नव वधूच्या हातावरील मेंदी खूप छान रंगली होती.
दारात झाड असल्याने हवे तेव्हा मेंदी तयार करता येत असे.
तिने माझ्या हातावर सुंदर मेंदी काढली.
Horrific in MarathiNowadays in MarathiLeave in MarathiStop in MarathiBats in MarathiInfertile in MarathiPeddling in MarathiInviolable in MarathiTake Hold in MarathiJust in MarathiIll Luck in MarathiSis in MarathiFurbelow in MarathiPrickly Pear Cactus in MarathiRupture in MarathiIv in MarathiThralldom in MarathiEmerald in MarathiPrevail in MarathiDefeated in Marathi