Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Nativity Marathi Meaning

उत्पत्ती, जनन, जन्म

Definition

जन्म होण्याची वेळ
गर्भाशयात विकसित झालेला जीव बाहेर येणे
अस्तित्वात येण्याची क्रिया वा भाव
25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, ख्रिस्ती लोकांचा एक सण

Example

माझी जन्मवेळ सकाळी पाच वाजताची आहे
कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला
पृथ्वीवर सर्वांत आधी कोणाची उत्पत्ती झाली ते सांगणे कठीण आहे.
नाताळच्या दिवशी आम्ही चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतो