Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Naturalness Marathi Meaning

अकृत्रिमता, सहजपणा, स्वाभाविकता

Definition

सहज होण्याची अवस्था वा भाव
स्वाभाविक असण्याची स्थिती

Example

माझ्यासाठी जे काम कठीण होते ते अरुणाने सहजतेने केले.
मीरेच्या विरह गीतांमधे समकालीन कवींपेक्षा जास्त स्वाभाविकता आहे.