Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Nepalese Marathi Meaning

नेपाळी

Definition

नेपाळ ह्या देशाचा रहिवासी
नेपाळ ह्या देशाशी संबंधित वा नेपाळचा

मुख्यत्त्वे नेपाळ ह्या देशात व त्याच्या जवळच्या प्रांतात बोलली जाणारी देवनागरीत लिहिली जाणारी एक भाषा

Example

त्याने एका नेपाळ्याला आपले घर पाहयला ठेवले आहे.

वन्याने नेपाळी ह्या भाषेत पुस्तक लिहिले.