Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Newspaper Marathi Meaning

बातमीपत्र, वर्तमानपत्र, वृत्तपत्र

Definition

सर्व प्रकारच्या बातम्या असणारे व नियमित कालावधीने प्रकाशित होणारे पत्र

Example

वर्तमानपत्र हे जनमानसांपर्यंत बातमी पोचवायचे एक उत्तम साधन आहे