Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Nirvana Marathi Meaning

मुक्ती, मोक्ष

Definition

शरीरातून आत्मा निघून जन्ममरणाच्या फेर्‍यात न सापडता कायमचा ब्रम्हामध्ये विलीन होणे

Example

मोक्ष प्राप्त झाला असता संसारातून कायमची सुटका होते
निर्वाणोपनिषद हे ऋग्वेदाशी संबंधित आहे.