Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Notebook Marathi Meaning

चोपडी, वही

Definition

अभ्यासविषयीचे लेखन करण्याची पुस्तिका
एका आकाराचे कागद एका कडेला शिवून लिहिण्यासाठी वापरायचे साधन
पुस्तक, नियतकालीक वा लिखित, मुद्रित मजकुराचा हुबेहूब नमुना असणारा नग
एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती
एखादा शब्द, वाक्य, लेख इत्यादी बघून जसेच्या

Example

सर्व विद्यार्थांकडे प्रत्येक विषयाची एक एक वही असायला हवी.
त्यांच्या जुन्या घरात वंशावळी लिहिलेल्या वह्या सापडल्या.
या पुस्तकाच्या शंभर प्रती विकल्या गेल्या
अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
शिक्षकाने दो विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला करताना पकड