Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Nutter Marathi Meaning

अर्धवट, खुळचट, खुळप्या, खुळा, पागल, येडा, वेडा

Definition

राग, प्रेम इत्यादी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मर्यादा सोडून वागणारा
ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा
मेंदूत बिघाड झाला आहे अशी व्यक्ती

Example

रागाने वेडी झालेली व्यक्ती काहीही करू शकते.
त्या वेड्याने माझ्या वह्या फाडून टाकल्या.