Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Obligation Marathi Meaning

कर्तव्य

Definition

एखाद्याचे भले करण्याची क्रिया
करायलाच हवे असे काम
एखादी जात, वर्ग, पद इत्यादीकांसाठी निश्चित केलेले कार्य वा व्यवहार
हतबल असण्याची स्थिती

Example

आई वडलांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य आहे
जनतेचे रक्षण करणे हाच खरा राजाचा धर्म आहे.
आपल्या हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात.