Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Obstinacy Marathi Meaning

अडेलतट्टूपणा, आडमुठेपणा, दुराग्रह, हट्ट, हट्टाग्रह, हेकेखोरपणा

Definition

अयोग्य गोष्टी किंवा कारणासाठी केलेला आग्रह
एखाद्या गोष्टीसाठी धरलेला आग्रह

Example

भांडण मिटवायचे असेल तर दोन्ही पक्षांनी आपले दुराग्रह सोडायला हवेत
राहूलने फुग्यासाठी हट्ट केला