Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Obstinate Marathi Meaning

अडेल, अडेलतट्टू, जितखोर, जिद्दी, हट्टी

Definition

अडकून, अडकून चालणारा
काम करण्याची इच्छा नसलेला
नम्रतेने न वागणारा
हट्ट धरणारा
मीपणाचा ताठा असलेला
उपाय योजना लागू न पडणारा

जे करण्यास फार कष्ट पडतात असा

Example

हा बैल फार अडेलतट्टू आहे.
धृष्ट स्वभावामुळे त्याचे काम नेहमीच फिसकटते
अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
अत्याधुनिक चिकित्सापद्धतीमुळे अनेक असाध्