Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Octroi Marathi Meaning

जकात

Definition

रस्त्याच्या वापरावर लावण्यात येणारा कर
स्थलांतरित व्यापारी जिनसांवरील कर
जेथे जकात वसूल करतात ती जागा
जेथे बसून जकात कर घेतला जातो ती खोली

Example

जकात देऊनच तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता.
शासनाने तेलबियांवरची जकात रद्द केली.
आमच्या गाड्या त्यांनी नाक्यावर अडवल्या
जकातघराजवळच बसचा अपघात झाला.