Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Odor Marathi Meaning

गंध, वास

Definition

नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना
एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव

Example

बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.