Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Old Nick Marathi Meaning

सैतान

Definition

पुराणांत वर्णिलेले धर्मविरोधी कृत्ये करणारे देव व साधू यांचे शत्रू
क्रूर, अत्याचारी आणि पापी व्यक्ती
विवाहाचा एक प्रकार ज्यात कन्येच्या सहमतीशिवाय तिचे अपहरण करून जबरदस्तीने तिला आपली पत्नी बनवली जाते

Example

यज्ञात राक्षसांनी विघ्न आणू नये म्हणून विश्वामित्रांनी रामाला यज्ञाचे संरक्षण करण्याची आज्ञा केली
काही राक्षसांनी निर्दोष गावकर्‍यांना ठार केले.
आधुनिक समाजात राक्षस विवाहाची प्रथा समाप्त झाली आहे.