Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

One Thousand Marathi Meaning

सहस्र, हजार

Definition

दहा शंभर
शंभराचे दहापट केल्यावर होणारी संख्या
दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या चौथ्या अंकाचे स्थान

Example

मी दहा हजार रूपये उसने घेतले.
पाचशे अधिक पाचशे हजार होतात.
पाचहजार दोन ह्या संख्येत पाच सहस्राच्या स्थानी आहे.