Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Openly Marathi Meaning

उघडपणे, खुलेआम, खुल्लम खुल्ला, जाहिरपणे, प्रकटपणे

Definition

कोणताही आडपडदा वा भीड न बाळगता
न लपवता

Example

तुला जे काही बोलायचे आहे ते स्पष्टपणे बोल
आपला विरोध त्याने उघडपणे व्यक्त केला.