Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Oral Marathi Meaning

तोंडी, मौखिक, वाचिक

Definition

अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव
हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग
मुख, वाणी किंवा उच्चारणशी संबंधित
एखाद्या वस्तूचा समोरील दर्शनी भाग
नाटकातील भाव केवळ उच्चाराच्या साहाय्याने व्यक्त करणारा

Example

त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
एखाद्याची योग्यता पारखण्यासाठी त्याची मौखिक तसेच लेखी परीक्षा घेतली जाते.
शब्दाचे अर्थवाही उच्चारण व आवश्यक तेथे स्वरबदल करणे हे वाचिक अभिनयात