Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Order Marathi Meaning

आज्ञा, आज्ञापिणे, आदेश, क्लब, फरमावणे, फरमाविणे, फर्मावणे, फर्माविणे, सांगणे, हुकूम

Definition

आज्ञा करणे
एखादे काम योग्य प्रकारे वा पूर्ण व्हावे म्हणून केलेली आखणी
घटना, क्रिया इत्यादींचे एकानंतर एक असणे
शास्त्राधारावर केलेली एखादी रचना
स्थान किंवा संबंधाच्या बाबतीत उलटा असणारा क्रम
एखादे

Example

मोठ्यांच्या आज्ञेचे पालन करावे.
रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.
या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था रामकडे आहे
बारकाईने पाहिल्यास ह्या घटनांत एक क्रम दिसून येतो.
न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे.