Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ornamentation Marathi Meaning

अलंकरण, शोभावस्तू, सजावट

Definition

अलंकृत करण्याची किंवा सजविण्याची क्रिया
शोभा आणणारी वस्तू:
एखादी गोष्ट सजविल्यानंतर उपस्थित राहणारे दृश्य

Example

राजपुत्राच्या राज्याभिषेकावेळी राजमहालाची केलेली सजावट खूपच छान होती.
शोभावस्तूंमुळे घराची शोभा वाढली आहे.
घराची सजावट खूप मोहक आहे.