Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Orthodox Marathi Meaning

अंधविश्वासू, अंधश्रद्ध

Definition

ज्यात तथ्य आहे असा
अनुकूल पुराव्याविना मत बनवणारा अथवा प्रतिकूल पुरावा मिळाल्यावरही आपले मत न बदलणारा
परंपरेने, पूर्वीपासून चालत आलेला
रूढिवादाचा पुरस्कर्ता

रूढिवादाचा पुरस्कार करणारी व्यक्ती
एखाद्या गोष्टीवर ठेवलेल्या विश्वासावर अडून राहणारा
आपल्या मताशी किंवा विश्वासाची

Example

ही तथ्यपूर्ण गोष्ट आहे.
मतांध व्यक्ती ही पुराव्याला धरून वागत नाही.
गावकर्‍यांनी पंतप्रधांनांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने केले
गावापेक्षा शहराची माणसे जास्त रूढिवादी असतात.

रूढिवाद्यांच्या विचारासरणीला बदलणे अ