Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Oven Marathi Meaning

चुलाण, भट्टी

Definition

सामान्यतः विस्तवाच्या भोवती केलेले मातीचे आवार
पोळी बनवण्याकरता तयार केलेली मातीची भट्टी
दारूचा कारखाना
केक इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाणारे विजेवर चालणारे उपकरण

Example

कुंभाराने माठ भाजण्याकरता ते भट्टीत घातले
तंदूरात बनवलेली पोळी मला आवडते.
काल गावातल्या भट्टीवर पोलिसांनी धाड घातली
मी ओव्हनमधे बिस्किटे केली.