Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pack Marathi Meaning

झुंड, समुदाय, समूह

Definition

ज्याच्याऐवजी खेळण्याची संधी मिळते असा खेळातील कल्पित साथीदार अथवा भिडू
ओझे वाहणारा प्राणी
एखाद्या ठिकाणी गोळा केलेला वस्तुंचा समुह
अगदी लहान गाठोडी
अधिकृत बैठक
एखादे काम अथवा उद्दिष्

Example

माझी भिडू खेळातून उठून गेल्यावर तिला कल्पित भिडू मानून मी तिच्याऐवजी खेळू लागले.
गाढव हा भारवाही प्राणी आहे.
सुरेशने लाकडांच्या ढिगाला आग लावली.
सुदामा पोह्याची पुरचंडी श्रीकृष्णापासून लपवत होता.
शेतकर्‍यांचे राष्ट्रीय अधिवेशन आधुनिक तंत