Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Painting Marathi Meaning

चित्रकला

Definition

रंग, रेषांच्या माध्यमातून कागद इत्यादींवर काढलेली वस्तू वा सजीवांची आकृती
एखाद्या वस्तूची हुबेहूब प्रतिमा
चित्र काढण्याची कला
एखादे कथन,विवेचन,विवरण, इत्यादी स्पष्ट करण्यासाठी समोर दाखवण्यात येणारी वस्तूची प्रतिकृती
चित्

Example

तो चित्रकार कोणत्याही गोष्टीचे चित्र हुबेहूब काढतो
त्याच्या खोलीत गांधीजींचे चित्र लावले आहे
तो चित्रकलेत पारंगत आहे
चित्राचा आधार घेऊन शिकविल्यावर मुलांना लवकर समजते.
त्याने आपल्या घरच्या भिंतींवर