Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pair Of Scissors Marathi Meaning

कातर, कात्री

Definition

बोटे अडकवण्यासाठी मागे पोलादीची दोन भोके असलेले व एका खिळ्याने सांधलेले फिरती पाती असलेले एक हत्यार

Example

कात्रीचा उपयोग कापड, केस, कागद इत्यादी कापण्यासाठी होतो.