Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Panic Marathi Meaning

दहशत, धाक, धास्त, धास्ती, भय

Definition

कठोर वागणूक,अत्याचार,आपत्ती इत्यादीपासून लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती
एखादी गोष्ट किंवा घटना इत्यादींमुळे घाबरून जाणे
अशांत होणे
भय किंवा दुःखाने मन विचलित होणे
भय इत्यादीमुळे चकित होणे

Example

अतिरेक्याविषयीचा धाक काश्मीरखोर्‍यात सर्वत्र आढळतो
बाँब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.
गावात नरभक्षक वाघ आल्याची बातमी ऐकताच सर्वजण भयभीय झाले.
औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.