Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Parallel Marathi Meaning

अक्षांश, समांतर

Definition

तुलना करण्यास योग्य असा
आकार, गुण, मूल्य, महत्त्व इत्यादींच्या दृष्टीने एकसारखे
सर्व गोष्टीत एखाद्याशी बरोबरी असलेला
तुलना केली असता दिसून येणारे सारखेपण
परस्परापासून सारख्या अंतरावर असलेला

बाजूने वा साहाय्यभूत असणे
समान अंतरावर

Example

तानाजीने युद्धात भीमाशी तुलनीय असे शौर्य गाजवले
एका झाडाची दोन पाने कधीही समान नसतात
त्याचे अधिकार माझ्या अधिकाराच्या समकक्ष आहेत
आयुष्यात सर्व काही मिळाले तरी आईच्या मायेची सर कशालाच नाही
चौरसाच्या समोरा