Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Parcel Marathi Meaning

भाग, वाटणी, वाटा, हिस्सा

Definition

वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक
कापड इत्यादी वस्त्रात बांधून बनवलेली मोट
कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा
पोस्टाद्वारे एखाद्यास पाठवण्यात येणार्‍या खोका किंवा कागद इत्यादीमध्ये एकत्र असणार्‍या वस्तू

Example

या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे / नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
त्याने प्रवासात लागणारा शिधा गाठोड्यात बांधून घेतला
हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
वडिलांनी पाठवलेले पार्सल मला आजच मिळाले.