Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Parliamentarian Marathi Meaning

खासदार, संसदसदस्य

Definition

संसदेचा सदस्य असलेली व्यक्ती

Example

खासदाराला असे कोणतेही काम केले नाही पाहिजे जेणेकरून संसदेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहचेल.