Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Partner Marathi Meaning

जोडीदार, भागीदार, भिडू

Definition

ओळखीची आणि आवडती पण नातेवाईक नसलेली व्यक्ती
एखाद्या कामात,व्यवसायात आपल्याबरोबर जिचा वाटा आहे अशी व्यक्ती

सोबत करणारी व्यक्ती
विवाह करणार्‍या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती

Example

सुदामा माझा लहानपणाचा मित्र आहे
हा धंदा करण्यासाठी मला एक भागीदार हवा आहे

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली.
प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी