Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Paste Marathi Meaning

कोळ, खळ, गोंद, चिकटवणे, चिकी, डकवणे, राप

Definition

दोन वस्तूंना शिवून,बांधून,चिकटवून किंवा अन्य प्रकारे एकत्र करणे
उराउरी भेटणे
चिकटपदार्थ लावून एक गोष्ट दुसरीस जोडणे
दात घासण्यासाठी वापरण्यात येणारी पेस्ट
पाट्यावर किंवा मिश्रणयंत्रात वाटून बारीक केलेला पदार्थ
मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, स

Example

खूप दिवसांनी आई भेटल्यावर मी तिला मिठी मारली
त्याने भिंतीवर जाहिराती चिकटवल्या
रोज टूथपेस्टने दात घासल्याने दात स्वच्छ राहतात.
आजकाल आले, लसणाचे वाटण बाजारात तयार मिळते.
खळीचा वापर