Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pasture Marathi Meaning

चरणे, चरवणे

Definition

गवतासाठी राखलेली जमीन
पशु, पक्षी यांचा आहार, भक्ष्य, खाद्य इत्यादी
काम साधण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग
(गुरांनी) गवत,पाला इत्यादी खाणे
गवत खाण्यासाठी गुरांना कुरणात घालणे
पशूंची चारा चरण्याची क्रिया

Example


त्याने आपल्या गायींना कुरणात सोडले
त्याने गाईपुढे वैरण घातली
घर सोडण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय नव्हता
शेतात गुरे चरतात
तो नेहमी आपली गुरे तिथेच चारतो
त्या गाईपेक्षा ह्या गाईते चरणे जलद आहे.