Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Patriotic Marathi Meaning

देशभक्त

Definition

देशाची सेवा करणारी व्यक्ती
देशाविषयी असणारी श्रद्धा किंवा आदरभाव

Example

आझाद, भगत सिंगसारख्या देशभाक्तांनी स्वतंत्रतेसाठी खुप यातना सोसल्या.
भगतसिंगची देशभक्ती सदैव लोकांच्या स्मरणारत राहील.
त्या देशभक्त शिपायाने प्राण जाईपर्यंत लढा दिला.