Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Paying Attention Marathi Meaning

सतर्कतेने, सांभाळून, सावधगिरीने, सावधानतेने

Definition

सावध वा दक्ष होऊन
कोणतेही अनुचित कार्य किंवा सीमेचे उल्लंघन होऊ नये म्हणून एखाद्या व्यक्तीच्या कार्य, हालचाली इत्यादींवर लक्ष ठेवणे
एखाद्यावर लक्ष केंद्रित करणे
एखाद्याची उपेक्

Example

आज खेळाडूंनी सावधगिरीने खेळले पाहिजे. / सावधगिरीने गाडी चालवा.
पोलिस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.
तुम्ही माझ्या गोष्टींकडे लक्ष द्या.
ती सर्वांकडे लक्ष देते.