Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pear Marathi Meaning

नासपती, नासपात, नासपाती

Definition

एक फळ झाड ज्याला सफरचंदासारखी फळे लगतात
एक प्रकारचे सफरचंदासारखे फळ

Example

नासपतीचे झाड डेरेदार असून ते 10 ते 15 मीटर उंच व सरळ वाढते
नासपातीत साखरेचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे ते मधुमेहींना खाण्यास उपयुक्त आहे