Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pee Marathi Meaning

मुतणे, मूत, मूत्र, लघवी, लघ्वी

Definition

मूत्रपिंडाद्वारे उत्सर्जित होणारा द्रव व त्यात विरघळणारे पदार्थ
मूत्रत्याग करणे
मूत्रपिंडाद्वारे विद्राव्य पदार्थांसहित द्रव उत्सर्जित होण्याची क्रिया

Example

मधुमेहाच्या रुग्णांना लघवीतून साखर जाते
लहान असताना हा बिछान्यातच मुतायचा.
तो लघुशंकेला गेला आहे