Pencil Marathi Meaning
पेन्सिल
Definition
एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे
लाकूड, धातू इत्यादींचे वेष्ठण असलेले, प्रामुख्याने कागदावर लिहिण्यासाठी, आरेखनासाठी व रेखाटण्यासाठी वापरले जाणारे साधन
शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन
Example
त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.
रोमन लोक प्राचीन काळी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत.
मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.
Leave-taking in MarathiScrew in MarathiBats in MarathiBank Building in MarathiIgnorant in MarathiPap in MarathiMucilaginous in MarathiToilsome in MarathiFlavor in MarathiPrank in MarathiLeft in MarathiIdler in MarathiFortress in MarathiDisclose in MarathiPersonify in MarathiRepublic Of Bosnia And Herzegovina in MarathiStunned in MarathiAcid in MarathiIsle in MarathiDeadly in Marathi