Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Period Marathi Meaning

ऋतुस्नान, काळ, काळावधी, पाळी, पूर्णविराम, मासिक पाळी

Definition

वाक्याच्या शेवटी येणारे, वाक्यसमाप्तिसूचक विरामचिन्ह
ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती
एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ
कृत, त्रेता, द्वाप

Example

भरीव गोल बिंदू मराठीत पूर्णविराम दर्शवतो
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
रामाचा जन्म त्रेता युगात झाला होता
जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे./ त्याचा