Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Perspiration Marathi Meaning

घाम

Definition

ऊन, ज्वर, उष्णता, श्रम इत्यादींमुळे त्वचेच्या छिद्रातून गळणारे पाणी

Example

उन्हातून चालल्याने तो घामाने चिंब झाला होता