Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Picture Marathi Meaning

चलच्चित्रपट, चित्र, चित्रकला, चित्रण, चित्रपट, तसबीर, फोटो, बोलपट, वर्णन

Definition

रंग, रेषांच्या माध्यमातून कागद इत्यादींवर काढलेली वस्तू वा सजीवांची आकृती
एखाद्या वस्तूची हुबेहूब प्रतिमा
एखाद्या गोष्टी बद्दल विशेष माहिती देणे
एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे
एखादे कथन,विवेचन,विवरण, इत्यादी स्पष्ट

Example

तो चित्रकार कोणत्याही गोष्टीचे चित्र हुबेहूब काढतो
त्याच्या खोलीत गांधीजींचे चित्र लावले आहे
धरणीकंपाने त्रासलेल्या लोकांच्या दशेचे वर्णन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले
त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.
चित्राचा