Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pigeon Marathi Meaning

कपोत, कबुतर, खबुतर

Definition

कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी
नर कबूतर
कबूतराचे मांस जे खाल्ले जाते

Example

कबुतराचे पाय तांबडे असतात.
छतावर कबूतर आणि कबूतरीणचा एक जोडपे दाणे टिपत आहेत.
श्यामूकडे आज कबूतराचा बेत आहे.