Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pill Marathi Meaning

गोळी, वटिका, वटी

Definition

लहानमुलांना खेळण्यासाठी वापरण्यात येणारा काचेचा लहान गोळा
बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे
औषधाची लहान गुटिका
बंदुकीतून निघणारे लहान गोलक
खेळात गोल न होऊ देणारा खेळाडू
एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे
वस्तर्‍याने डोक्यावर

Example

लहानपणी मला गोट्या गोळा करण्याचा नाद होता
भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्‍यांना ठगले.
डॉक्टरांनी मला चार गोळ्या दिल्या
त्याने बंदुकीत गोळ्या भरल्या
गोलरक्षकाने चेंडूवर झडप मारून त्याला आपल्या ताब्यात घेतला.
देवदत्ताने माझी छत्री चोरली.