Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pinwheel Marathi Meaning

चकरी, चक्री, भिंगरी, भुईचक्र

Definition

मधे अरी असणारे आणि कोकाटीप्रमाणे फिरवले जाणारे एक खेळणे
पतंगाचा मांजा गुंडाळायचे उपकरण
कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका
वाऱ्याने मंडलाकार फिरणारे कागद इत्यादीकांचे खेळणे
चाकासारखी गोल वस्तू
जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण

Example

राजू भिंगरी फिरवत बसला आहे
बाबांनी पाच पतंग व दोन फिरक्या आणल्या.
मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
ताईने आम्हाला अशोकाच्या पानाचे भिरभिरे बनवायला शिकवले.
ह्या यंत्रात कित्येक चक्रे आहेत.
त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.